Random Video

Jizah Kothare's Playful Video With Dad Adinath Kothare | डॅडा, जिजा आणि एक धमाल खेळ | Lokmat Filmy

2021-09-02 1 Dailymotion

मराठी सेलिब्रेटी आणि त्यांचं आयुष्या नेहीमीच चर्चेत असतं. सेलिब्रेटी त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. चाहत्यांनाही त्यांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्यात फारच रस असतो. अभिनेता आदिनाथ कोठारे हा देखील त्याच्या आयुष्यातील अनेक सोशल मिडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तो त्याची लेक जिजासोबतचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच आदिनाथने जिजासोबत एक व्हिडीच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ( Snehal VO )

#JizahKothare #Urmilakothare #Lokmatfilmy #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber